Majha Vishesh | पप्पू, कोरोना, चंपा, टरबूजा, ही भाषा नेते का वापरतात? हे ट्रोलिंग कधी थांबणार? माझा विशेष
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Jul 2020 05:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महाराष्ट्राच्या राजकारणाची, समाजकारणाची सोशल मीडियावर वापरली जाणारी भाषा बदललेली आहे. पूर्वी नेत्यांबद्दल काही चुकीचा शब्द तोंडून आला तर त्यासाठी माफी मागितली जायची, पण आताचा काळ असा आहे की सर्रासपणे मोठमोठ्या नेत्यांना चित्रविचित्र नावं पाडून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. पप्पू, कोरोना, चंपा, टरबूजा, ही नावं देऊन त्यांची खिल्ली उडवली जाते. या बदललेल्या राजकीय भाषेवर आजची माझा विशेषची चर्चा!