कोरोना काळात ज्येष्ठ नागरिकांनी काय काळजी घ्यावी? ज्येष्ठांना रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवता येईल?
एबीपी माझा वेब टीम | 28 May 2021 07:06 PM (IST)
आजपर्यंत एकूण 52,76,203 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 93.02 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 425 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.63 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,40,86,110 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,72,180 (16.64 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 22,18,278 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 19,996 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.