Ringan Sohala Katewadi : काटेवाडीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीसमोर मेंढ्यांचे रिंगण
abp majha web team Updated at: 27 Jun 2025 03:58 PM (IST)
काटेवाडीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीसमोर मेंढ्यांचे रिंगण सोहळा सुरू आहे. धोत्राच्या पायखड्या घालून पालखीचे स्वागत केले जाते. मेंढ्यांवर गुलाबाची उधळण करण्यात आली आहे. वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. पावसाने उघडीप दिल्याने सोहळा निर्विघ्नपणे पार पडत आहे. रिंगण सोहळ्याचे नियोजन दिवसांपूर्वी केले जाते. वारी केवळ वारकऱ्यांची नसून संपूर्ण गावाची असते.