Majha Vishesh | स्वत:च्या राज्यात बंदी, भाजपचं वागणंच दुतोंडी? छटपूजेवरून भाजपचं डबलढोलकी राजकारण?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Nov 2020 06:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई : मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर छठ पूजेला बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. छठ पूजेसाठी समुद्रावर होणारी गर्दी पाहता सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणार नाही, अशी शंका मुंबई महापालिकेला आहे. मुंबई महापालिकेच्या या निर्णयानंतर सरकारने मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात अशी मागणी भाजपने केली आहे. यासंदर्भात मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं आहेत.