Raosaheb Danve on Majha Katta : 4 वेळा खासदार, केंद्रात मंत्री, यंदा रावसाहेब दानवे यांचा पराभव कसा?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaosaheb Danve on Majha Katta : 4 वेळा खासदार, केंद्रात मंत्री, यंदा रावसाहेब दानवे यांचा पराभव कसा?
Abdul Sattar on Raosaheb Danve, Sillod : "राजकारणात कुणी कुणाचा शत्रू किंवा मित्र नसतो. रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना भोकरदनमध्ये (Bhokardan) देखील मते मिळाली नाहीत. मनोज जरांगे फॅक्टर होता, आमचे कार्यकर्ते यावेळी नाराज होते, दानवे यांना मी बोलून दाखवले होते. आम्हाला शत्रू म्हणणाऱ्या लोकांनी पैठण मधून किती मतदान आहे हे पाहावे. रावसाहेब दानवे यांना कमी मतदान याचे वेगवेगळे कारणे आहेत. जरांगे यांनी दानवे (Raosaheb Danve) यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळे त्यांचा पराभव झाला", असं मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. दरम्यान रावसाहेब दानवे हे माझा कट्टावर आले होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे.