✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Jaya Kishori Majha Maha Katta : प्रेरणा देणाऱ्या प्रवचनांच्या अभ्यासाची तयारी जया किशोरी कशा करतात?

एबीपी माझा वेब टीम   |  28 Nov 2025 03:00 PM (IST)

Jaya Kishori Majha Maha Katta : प्रेरणा देणाऱ्या प्रवचनांच्या अभ्यासाची तयारी जया किशोरी कशा करतात? 


Jaya Kishori On Abp Majha Mahakatta : 'जेव्हा तुम्ही मनातून खुश असता, तुमचे हेतू चांगले असतात तेव्हा तुम्ही काहीच न करता आपसूकच तुमच्या आजूबाजूच्या लोकांना खुश करता.' आपल्या सकारात्मक ऊर्जेने लोकांना भक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या प्रवचनकार जया किशोरी (Jaya Kishori) आज एबीपी माझाच्या (ABP Majha) महाकट्ट्यावर (Majha Maha Katta) आल्या होत्या. यावेळी त्यांनी काही गोष्टींवर स्पष्टपणे मत मांडलं आहे.  


वयाच्या 7-8 व्या वर्षीच निवडला भक्तीचा मार्ग...


मी माझ्या वयाच्या आधीच समजूतदार झाले. कारण मी वयाच्या 7-8 वर्षी काम करायला सुरुवात केली. मग ते भजन गाणं असो. वयाच्या बाराव्या वर्षी मी पहिली कथा केली. हे सगळं आपसूकच घडत होतं. यामध्ये मी काहीच असं ठरवलं नव्हतं. त्यात माझ्या कुटुंबातून हा मार्ग कोणीच निवडला नाहीये. लोक मला भजन, कीर्तन गायला बोलवायचे आणि मी जायचे. पण, मला पहिल्या दिवसापासून देवाच्या गोष्टी, शास्त्रांचा अभ्यास करायला फार आवडत होतं. पण माझ्या घरचं वातावरणही तसंच धार्मिक आहे. याच गोष्टी करता करता मला आनंद यायचा असं प्रवचनकार जया किशोरी यांनी सांगितलं. 


पण जेव्हा मी 14-15 व्या वर्षी कथावाचनाला सुरुवात केली तेव्हा जाणवलं की लोक तुम्हाला देवाच्या स्थानी तुम्हाला ठेवतायत. तेव्हा मी माझ्या वडिलांना प्रश्न विचारलं की मी खरंच काही सिरीअस काम करतेय का. तेव्हा वडिलांनी मला या क्षेत्रातील सगळे चढ-उतार सांगितले आणि मग मी हाच मार्ग निवडला. 


रामकथा, भजन किर्तनाची तयारी कशी करता? 


सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला शास्त्रांचा अभ्यास करावा लागतो. माझी पहिली कथा मायरा होती. यामध्ये माझ्या आई-वडिलांचा देखील तितकाच महत्त्वाचा वाटा आहे. वयाच्या 17-18 व्या वर्षी मी भागवदची दिक्षा घेतली. त्यानंतर स्वत:चा अभ्यास केला. संगीत ऐकलं. धार्मिक पुस्तकं वाचली. आता कथेच्या माध्यमातून सामाजिक मुद्द्यांवर कसं बोलायचं याचा अभ्यास करावा लागतो. अशा शब्दांत आपल्या कारकीर्दीबाबत सांगताना जया किशोरी यांनी आपला प्रवास उलगडला. 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • माझा कट्टा
  • Jaya Kishori Majha Maha Katta : प्रेरणा देणाऱ्या प्रवचनांच्या अभ्यासाची तयारी जया किशोरी कशा करतात?

TRENDING VIDEOS

Lionel Messi Mumbai Wankhede : फुटबॉल चाहत्यांची आतुरता संपली वानखेडेवर मेस्सीची पहिली झलक!3 Hour ago

Rahul Narvekar Nagpur : आज अधिवेशनात विरोधी नेते पदाचा निकाल लागणार? राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले..7 Hour ago

Devendra Fadnavis vs Siddharth Kharat : तुम्हाला सभागृहाची शिस्त माहिती नाही,फडणवीस चिडले7 Hour ago

Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत8 Hour ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.