Rahul Narvekar Nagpur : आज अधिवेशनात विरोधी नेते पदाचा निकाल लागणार? राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले..

Continues below advertisement

Rahul Narvekar Nagpur : आज अधिवेशनात विरोधी नेते पदाचा निकाल लागणार? राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले..

विधानसभेच सत्र ज्या वेळेला नागपूर मध्ये असतं दरवर्षी सगळ्या आमदारांना इकडे येऊन या प्रेरणास्थळी येऊन एक प्रेरणा घ्यायची संधी प्राप्त होते. संघाचे सिद्धांत, राष्ट्रसेवा, राष्ट्र प्रेम, राष्ट्र भक्ती हे आमदारांना इकडे. प्राप्त होत त्यातून जनसेवेत कसं त्यांच्याकडन काम अपेक्षित आहे आणि कसं त्यांनी काम करावं या संदर्भातली माहिती आणि प्रेरणा या बौद्धिकातन प्राप्त होते. महापालिका निवडणुका आहेत त्या अनुषंगाने महत्त्वाच ठरेल महानगरपालिकाच्या निवडणुका असोत नसोत इकडन जनसेवेची एक प्रेरणा प्राप्त होते जी सर्व लोकप्रतिनिधींसाठी अत्यंत आवश्यक आहे. विरोधी पक्ष नेते. संदर्भात वारंवार प्रश्न येताना दिसतो आहे. उद्धव ठाकरे देखील मागणी करताना दिसत आहेत. काय नेमकी कारण आहेत की हे सगळं विरोधी पक्ष नेत्याच घोडा अडल. विरोधी पक्ष नेत्या संदर्भातला निर्णय हा संपूर्णपणे विधानसभा अध्यक्षांचा आहे. आणि तो निर्णय काही मी कुठचाही विधानसभा अध्यक्ष आर्बिटरी मॅनर मध्ये घेणार नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola