निसर्गाचा समतोल का ढासळतोय? हवामान बदल आणि आपण, पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर माझा कट्ट्यावर!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Jul 2021 10:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : राज्यात आणि एकूणच देशात दिवसेंदिवस नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ होत आहेत. मात्र, या नैसर्गिक संकटांमागे मानवाचाच हात असल्याचे स्पष्ट मत पर्यावरणतज्ञ अतुल देऊळगावकर यांनी माझा कट्टा या कार्यक्रमात मांडले. जगभरात विकासाच्या नावाखाली पर्यावरणाला ओरबाडले जात आहे. हे आताच थांबले नाही तर भविष्यातील पिढी आपल्याला माफ करणार नाही. विकास करण्याला माझा विरोध नाही. मात्र, हा विकास पर्यावरणपूरक असवा असेही ते म्हणाले.