✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Majha Katta With Chhagan Bhujbal: 75 व्या वाढदिवसानिमित्त छगन भुजबळ यांच्यासोबत खास संवाद, माझाकट्टा

abp majha web team   |  15 Oct 2022 11:01 PM (IST)

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांची जामिनावर सुटका झाल्यानंतर आज भुजबळ खऱ्या अर्थानं बाहेर पडले.. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर भुजबळांवर केईएममध्ये उपचार सुरु होते...मात्र आज भुजबळ रुग्णालयातून आपल्या घरी परतलेत.यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत छगन भुजबळांच्या विनोदबुद्धीचा सगळ्यांनाच प्रत्यय आला.. उद्धव ठाकरेंशी 25 वर्षांचे ऋषानुबंध असल्यानं पंकज भुजबळांनी मातोश्रीवर भेट घेतल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.. तसंच जामिनानंतरचा पहिलाच फोन शरद पवारांनी केल्याचंही त्यांनी सांगितलं... लवकरच राजकारणात सक्रीय होण्याचे सूतोवाचही त्यांनी यावेळी केले...बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी भुजबळ गेल्या अडीच वर्षांपासून तुरुंगात होते,,,मात्र सुप्रीम कोर्टानं कलम-४५ रद्द केल्यानं भुजबळांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला..

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • माझा कट्टा
  • Majha Katta With Chhagan Bhujbal: 75 व्या वाढदिवसानिमित्त छगन भुजबळ यांच्यासोबत खास संवाद, माझाकट्टा

TRENDING VIDEOS

Chhatrapati Sambhajinagar Saree Shopping : स्वस्त साड्या पडल्या महागात, महिला पडेपर्यंत मोह आवरेना? Special Report16 Minutes ago

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report8 Hour ago

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा13 Hour ago

Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका13 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.