Riteish Deshmukh Genelia Deshmukh Majha Katta 2 : प्रेम, प्रपोज ते लग्न, रितेश-जिनिलियासोबत गप्पा
abp majha web team | 06 Nov 2021 05:21 PM (IST)
बॉलिवूडमधील लाडका अभिनेता रितेश देशमुख (riteish deshmukh) आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया डिसूजा (Genelia D'Souza)ही जोडी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. दोघांमधील प्रेम त्यानंतर लग्न आणि आतापर्यंतचा प्रवास जबरदस्त आहे. आपल्या दिलखुलास बोलण्यानं दोघेही चाहत्यांची मनं जिंकत असतात. ही फेव्हरेट जोडी दिवाळी पाडव्यानिमित्त एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या विशेष कार्यक्रमात आली आहे. यावेळी त्यांनी अनेक किस्से सांगितले आहेत.