Majha Katta : जगविख्यात शास्त्रज्ञ Dr. Raghunath Mashelkar माझा कट्ट्यावर!
abp majha web team
Updated at:
27 Aug 2022 11:48 PM (IST)
DR. Raghunath Mashelkar On Majha Katta : भारतीय ज्येष्ठ संशोधक पद्मविभूषण डॉ रघुनाथ माशेलकर (Raghunath Mashelkar) यांनी संशोधनाच्या क्षेत्रात महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे जगभरात नावलौकिक केला आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून येत त्यांनी जागतिक दर्जाचे संशोधन केले. डॉ माशेलकर यांच्या जीवनात अनेक किस्से आणि अनुभव आहेत जे आपल्याला देखील समृद्ध बनवतात. त्यांच्याशी एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात गप्पा मारण्यात आल्या. यावेळी त्यांनी काही रंजक गोष्टी सांगितल्या.