उद्योग आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालणारे मुंबई आयआयटीतील ज्येष्ठ संशोधक डॉ. मिलिंद अत्रे:माझा कट्टा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 May 2021 11:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : कोरोना महामारीमुळे राज्यासह देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या बातम्याही येत आहे. हे सगळं पाहून आपल्या पीएसए (PSA) युनिटमधून ऑक्सिजन निर्मितीची डोक्यात कल्पना आली. यावर प्रयोग केल्यानंतर यशस्वीरित्या ऑक्सिजनची निर्मिती झाल्याची माहिती मुंबई आयआयटीतील ज्येष्ठ संशोधक डॉ. मिलिंद अत्रे यांनी दिली. माझा कट्टा या कार्यक्रमात ते बोलत होते.