Sucheta Dalal : सध्या देशाची अर्थव्यवस्था ही चांगली आहे का वाईट? शोधपत्रकार सुचेता दलाल यांच्या सोबत 'माझा कट्टा'
abp majha web team
Updated at:
23 Oct 2021 11:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुमचे पैसे कोणीही वाढवायला बसलेले नाहीत, फंड आणि बँकामधील मुदतीच्या ठेवीमध्ये जो साधारण परतावा मिळत असेल त्यापेक्षा 3 ते 4 टक्के जरी जास्त पैसे देण्याची कोणी ऑफर दिली तरी सावध होणे गरजेचे आहे असं पत्रकार सुचेता दलाल यांनी म्हटलं. हर्षद मेहताचा शेअर मार्केटमधील घोटाळा संपूर्ण जगासमोर आणणाऱ्या प्रसिद्ध पत्रकार सुचेता दलाल यांनी नुकतंच एबीपी माझाच्या 'माझा कट्ट्या'वर हजेरी लावली. त्यावेळी त्या बोलत होत्या.