Anand Shinde Majha Katta : हत्तींशी संवाद साधणारा अवलिया माझा कट्ट्यावर Elephant Whisperer
abp majha web team | 13 Aug 2023 07:23 AM (IST)
Anand Shinde Majha Katta : हत्तींशी संवाद साधणारा अवलिया माझा कट्ट्यावर Elephant Whisperer हत्तींनी आपल्याला माणूसकी शिकवली, जगण्याचं ध्येय आणि जगण्याचं कारण शिकवलं. मी काय काम करावं हे हत्तींनी मला शिकवलं असं हत्तीमित्र आनंद शिंदे यांनी सांगितलं. जागतिक गजदिनानिमित्त हत्तीमित्र आनंद शिंदे एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर आले होते. जागतिक गजदिनानिमित्त त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधला. आनंद शिंदे यांना एलिफंट व्हिस्परर असं म्हटलं जातं. आनंद शिंदे यांना हत्तीच्या मनातील भाषा समजते. तसेच ते हत्तींसह इतर प्राण्यांसोबत मराठीतून संवाद साधतात हे विशेष.