Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 20 October 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 07 AM : 20 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
पाडायचं की लढायचं मनोज जरांगेच आज निर्णय घेणार... अंतरवालीमध्ये सकाळी १० वाजता निर्णायक बैठक
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री सज्जाद नोमानी यांच्याशी चर्चा, जरांगेंच्या निवडणूक निर्णय घोषणे संदर्भात भेटीला महत्व!
महाविकास आघाडीची जवळपास सर्व जागांवर चर्चा पुर्ण ...आज किंवा उद्या यादी जाहीर होण्याची शक्यता
महायुतीत २६५ पेक्षा जास्त जागांचं वाटप निश्चित...शेवटच्या १० ते १५ जागांवर तिढा असल्याची माहिती...येत्या एक ते दोन दिवसांत निर्णय, शिंदे-फडणवीसांची माहिती...
भाजपाची पहिली यादी आज जाहीर होणार असल्याची शक्यता... 100 नावांची पहिली यादी जाहीर होणार असल्याची महिती
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ५८ उमेदवार निश्चित झाल्याची माहिती...अल्पसंख्यांक समुदायाचा एकही उमेदवार नाही...२७ उमेदवार निश्चित होणं बाकी...