Flower Farmer Loss : लग्नसराईच्या मोसमात फूल उत्पादकांना फटका, शेतकऱ्यांचं जीवन कधी बहरणार?
एबीपी माझा वेब टीम | 17 Apr 2021 08:47 PM (IST)

माझं गाव माझा जिल्हा या बुलेटिनमध्ये गावाकडच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो. महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील महत्त्वाची शेतीसंबंधित आणि इतर विषयांबाबत अपडेट या बातमीपत्रातून दिली जाते.