Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
ग्रामीण भागातील शाळा ठीक केला नाही तर विकास होणार नाही
वरच्या स्तरावरून अडचणी आहेत
पुढील आठवड्यात या दुरुस्ती करून पुन्हा एकदा भेटूया
पुढील आठ दिवसात सर्व दुरुस्त्या केल्या जातील सरपंच यांची ग्वाही
शिक्षकांना SIR साठी कामाला लावलं जात
आहे पैसे वाचवायचे आहे म्हणून शिक्ष्यांना कामाला लावलं जात आहे
इतर लोक SIR साठी कामाला घ्या
शिक्षकानं फक्त शिकवण्याचे काम लावा
शाळा बंद पडत आहेत याला सरकारचे धोरण जबाबदार आहे
खासगी शाळांना सुरू ठेवण्यासाठी सरकार ही भूमिका घेतली जात आहे
80 वर्षांनंतर ही आपल्या देशातील शालेय पाणी प्यायला नाही
आमदार झाले की त्यांचे बंगले होत आहेत
50 खोके एकदम ओके या मुलांचे काम
निवडून आले की तुमचे बंगले बांधता या मुलांचे काय
ग्रामीण भागातील लोक जास्त मतदान करतात
कारण त्यांचे मुलांचे. भविष्य तुमच्या हातात आहे
नवीन pm हाऊस पार्लमेंट बांधल जात आहे
हे सर्व बंद करा आणि शाळा बांधा
नवीन pm हाऊस पार्लमेंट यामुळे देशाची प्रगती होत नाही
80 वर्ष झाल्या नंतरही आपण जातीवादी अडकतो मग कशाचा विश्वगुरू
बाटोगे तो कटोगे यामुळे काय होणार आहे
या भानगडीत पडू नका
शिक्षित होणे म्हणजे चांगला माणूस बनने होय
जातीवाद संविधानात कुठेही लिहिलेले नाही यामुळे देशाचे भल होणार नाही
मागील 40 वर्षात सर्वात जास्त बेरोजगारी होणार आहे
शाळांच्या निधींची लुटणार होत आहे यामुळेच शाळांची ही अवस्था आहे
फॉर्म भरून शाळांचा सर्व डाटा जमा केला जाणार आहे