Job Majha : यंत्र इंडिया लि. नागपूर येथे नोकरीच्या संधी उपलब्ध
abp majha web team
Updated at:
23 Feb 2023 09:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंत्र इंडिया लि. नागपूर विविध पदांच्या ५ हजार ४५४ जागांसाठी भरती निघाली आहे. पोस्ट - नॉन ITI शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण एकूण जागा - १ हजार ९३६ वयोमर्यादा - २४ वर्षांपर्यंत लवकरात लवकर अर्ज करा