Job Majha : नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे येथे नोकरीच्या संधी उपलब्ध ABP Majha
abp majha web team
Updated at:
12 Aug 2022 09:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे. पोस्ट - प्रकल्प सहयोगी शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठातून भौतिकशास्त्र/भौतिक रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी किंवा नैसर्गिक / कृषी विज्ञान / एमव्हीएस्सी किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा औषध या विषयातील पदवी किंवा एम.एस्सी. किंवा रसायनशास्त्रात किमान ५५% गुणांसह समतुल्य पदवी