Job Majha : स्टेट बँक ऑफ इंडियासह सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांसाठी भरती
abp majha web team
Updated at:
13 Sep 2022 08:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJob Majha : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियासह सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. यात एसबीआयमध्ये पाच हजार 8 पदांसाठी भरती निघाली आहे. कृषी विभाग गोवा आणि सिद्धिविनायक कॉलेज ऑफ फार्मसी येथे देखील विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.