Job Majha: कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे नोकरीच्या संधी उपलब्ध ABP Majha
abp majha web team
Updated at:
03 Apr 2022 10:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.