VIDEO | सहलीदरम्यान मुलांची कशी काळजी घ्याल? गिर्यारोहक सुरेंद्र शेळके यांच्याशी बातचीत | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 04 May 2019 12:16 PM (IST)
विकेण्डला तुम्ही फिरायला, ट्रेकिंगला, गडकिल्ल्यांवर जाण्याचा विचार करत असाल ही चर्चा तुम्ही नक्की पाहा. कारण नुकतंच राजगडच्या पायथ्याशी सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर मधमाश्यांचा हल्ला झाला. आणि आता तब्बल २०० जणांवर उपचार सुरू आहेत. उन्हाळी सुट्टीत सहज पावलं समर कॅम्प कडे वळतात.
पण जितक्या सहजतेनं पालक त्यांच्या मुलांना अशा ठिकाणी पाठवतात, त्याआधी काही गोष्टींचं भान ठेवणं किती गजरजेचं आहे हे सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत गिर्यारोहक सुरेंद्र शेळके. स्वत शेळके सरांनी असे अनुभव अनेकदा घेतले आहेत. हिमालयापासून ते सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये, गडकिल्ल्यांवर त्यांची भरपूर भटकंती झालीये. त्यामुळे आज आपण त्यांच्याशी अशा समर कॅम्पला जाताना कोणत्या गोष्टी गांभिर्यानं लक्ष देण्याची गरज आहे त्याबाबत बोलणार आहोत.