✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

TOP 50 Headlines : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 30 August 2024 : ABP Majha

abp majha web team  |  30 Aug 2024 05:56 PM (IST)
ABP News

मालवणमधील महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींची जाहीर माफी...छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक होऊन मागितली माफी


पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालघरमध्ये वाढवण बंदराचं भूमिपूजन..२०१९मधील सरकारनं या बंदराला विरोध केला, नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा


बंदराच्या रिक्लेमेन्शनसारखं या ठिकाणी विमानतळासाठीही रिक्लेमन्शन करावं, मुंबईतील तिसरं विमानतळ पालघरमध्ये उभारावं, देवेंद्र फडणवीसांची मोदींकडे मागणी


अजित पवारांनी दिली राजकोट किल्ल्याला भेट, महाराजांच्या नावाला साजेसं स्मारक उभारण्याची ग्वाही... 


संजय राऊतांनी दिली राजकोट किल्ल्याला भेट, पुतळाच बेकायदेशीर होता, राऊतांचा आरोप, कुणाचा वरदहस्त होता अशीही विचारणा...


इंदापूरची जागा अजित पवारांनी परस्परच कशी काय घेतली, हर्षवर्धन पाटलांचा सवाल, भाजपनं माझ्या अनुभवाचा उपयोग करुन घेतला नाही अशी खदखद...


राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटीलला अटक, कोल्हापूर पोलिसांची मध्यरात्री कारवाई ...


पीओपीच्या गणेशमूर्तींवर तूर्तास बंदी नाही, मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा, मात्र येत्या काळात काटेकोरपणे पालन करा, गणेशमंडळांना कोर्टाची सूचना 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • बातम्यांचं अर्धशतक
  • TOP 50 Headlines : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 30 August 2024 : ABP Majha

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.