✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report : रानडेतून पदव्युत्तर पत्रकारिता कोर्स हलवणार? बिल्डरला जागा देण्यासाठी खटाटोप?

एबीपी माझा वेब टीम   |  12 Aug 2021 11:32 PM (IST)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पत्रकारितेचे शिक्षण देणारा संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग डेक्कन मधील रानडे इन्स्टिट्यूटमधून चालवला जातो. पण रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारीतेचा पदव्युत्तर पदवीचा दोन वर्षांचा कोर्स हलवुन तो विद्यापीठाच्या आतमधील डिपार्टमेंट ऑफ मिडीया एन्ड मास कम्युनिकेशन स्टडीजमधे नेण्याचा प्रस्ताव सिनेटसमोर मांडण्यात आलाय. मात्र पत्रकारितेचा मराठी आणि इंग्रजी डिप्लोमा रानडे इन्स्टिट्यूटमधेच सुरु ठेवण्यात येणार आहे. मात्र पदव्युत्तर पदवीचा कोर्स रानडे इन्स्टिट्यूटमधुन हलवून हळुहळू रानडे इन्स्टिट्यूट मोडीत काढण्याचा हा डाव असल्याचा आरोप पत्रकारांकडून आणि माजी विद्यार्थ्याकडून होतोय.


त्यासाठी काल रानडे इन्स्टिट्यूटमधे पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन कळमळकर यांना भेटून हा निर्णय रद्द करण्यासाठी निवेदन दिलंय. रानडे इन्स्टिट्यूटच्या शेकडो कोटी रुपये किमतीच्या जागेवर डोळा ठेऊन पत्रकारीतेचा कोर्स हटवण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप या माजी विद्यार्थ्यांनी केलाय.


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • बातम्यांचं अर्धशतक
  • Special Report : रानडेतून पदव्युत्तर पत्रकारिता कोर्स हलवणार? बिल्डरला जागा देण्यासाठी खटाटोप?

TRENDING VIDEOS

Seher Shaikh MIM : मुंब्रा पूर्णपणे हिरवा करू, विरोधकांच्या अहंकाराला मातीमोल केलंय- सहर शेख2 Hour ago

Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू3 Hour ago

Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं5 Hour ago

Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर6 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.