Monsoon Top 50 : राज्यात महापूर, दरड दुर्घटना : 50 बातम्यांचा आढावा : महापूर अपडेट्स 24 जुलै 2021
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jul 2021 10:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपूरग्रस्त भागातील बचाव कार्याचा अहवाल, मदत व पुनर्वसन विभागाने आज रात्री 9.30 वाजता दिलेल्या माहितीनुसार पूरग्रस्त भागातून सुमारे हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे. एकूण 112 मृत्यू झाले असून 3221 जनावरांचे मृत्यू आहेत. एकंदर 53 लोक जखमी असून 99 लोक बेपत्ता आहेत. 1,35,313 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे