Delhi Pollution : Delhi चा श्वास गुदमरतोय, हवेची गुणवत्ता ढासळली, दिल्लीकरांच्या आरोग्याची कुणाला काळजी?
प्रशांत कदम, एबीपी माझा
Updated at:
08 Nov 2021 11:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजधानी दिल्लीत गेल्या 5 वर्षातला प्रदूषणाचा रेकॉर्ड तुटलाय. दिवाळीनिमित्त फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे दिल्लीतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक गंभीर स्थितीत पोहोचलाय. त्यामुळे नागरिकांना घशात आणि डोळ्यात जळजळ, पाणी येणे यासारखा त्रास जाणवू लागला.