✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • आनंदाचे पान
  • Anandache Paan : 'चिंतामणी: एक चिरंतन चिंतन' पुस्तकामागची गोष्ट, गायक पं.सी.आर.व्यास यांचा आयुष्यपट

Anandache Paan : 'चिंतामणी: एक चिरंतन चिंतन' पुस्तकामागची गोष्ट, गायक पं.सी.आर.व्यास यांचा आयुष्यपट

abp majha web team Updated at: 30 Mar 2025 03:47 PM (IST)

Anandache Paan : 'चिंतामणी: एक चिरंतन चिंतन' पुस्तकामागची गोष्ट, गायक पं.सी.आर.व्यास यांचा आयुष्यपट


Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)


चिंतामणी एक चिरंतन चिंतन या ख्यातनाम गायक पंडित सी आर व्यास यांच्या सांगीतिक प्रवासावर बेतलेल्या कॉफी टेबल बुक बद्दल चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत आणि माझ्या सोबत आहेत श्रुती पंडित. आणि शशिव्यास, खर तर मी त्या पुस्तकाविषयी फार अस इंट्रोडक्शन लिहिलेलच नाही कारण ते तुमच्या दोघांच्या तोंडून यावं अशी माझी इच्छा आहे. मी सुरुवात फक्त एवढी सांगितली की चिंतामणी असं पुस्तकाच नाव आहे आणि ते कोणाबद्दल आहे. जन्मशताब्दी वर्ष होतं त्या निमित्ताने या पुस्तकाची संकल्पना तुमच्या मनात आली. शशीजी, काय आहे पुस्तक आणि तुमच्या मनात काय होतं आणि ते पुस्तकात साकारल गेलं का इथपासून आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम मी एबीपी माझा भारत. आपण स्वतः श्रुती, मुख्य लेखिका, आणि तमाम रसिकांना माझा मनःपूर्वक प्रणाम, कारण काय जी जिवाळ्याची गोष्ट असते, ती बोलण्याच्या आधी आधी स्वतःला तयारी करावी लागते. कारण काय असत शब्दांची जुळवा जुळव म्हणण्यापेक्षा सुद्धा आठवणींचा स्त्रोत सुरू झाला की त्याला थांबवण कठीण असत. बाबांचा जीवन प्रवास हा लहानपणापासून बघितल्यामुळे एकंदरीत आजच्या जगामध्ये अशी व्यक्तिमत्व फार कमी दिसतात हो मी नाहीये तसं म्हणत नाही पण कमी दिसतात ती सुद्धा कलेच्या क्षेत्रात जरा जास्त असतील हे पुस्तक का लिहावस वाटलं याचं कारण. असं की अत्यंत तत्वनिष्ठा आयुष्य जगलेली ही व्यक्ती साधेपणा हा त्यांच्या जीवनाचा मला वाटते एक अविभाज्य घटक होता मी जर का छोटस एक उदाहरण देतो की जेव्हा बाबा चिंतामणि रघुनाथ व्यास ते पंडित सियारव्यास हा प्रवास झाला आणि जेव्हा पंडित सियारव्यास म्हणून ते आख्या. जगात प्रसिद्ध झाले, तेव्हा सुद्धा राहणं तेवढंच साधं होतं. किती साध असावं तर त्यांनी क्षमता असताना सुद्धा कधी गाडी घेतली नाही. कधी गाडी घेतली नाही. म्हणायचे हे दोन पाय आपले सगळे काम करतायत आणि सार्वजनिक वाहन आहेत की म्हणले काय करायचे तर एका दिवशी माझी गाडी होती म्हणजे आम्ही तसे मोठे झालो होतो आणि सतीश. तुमच्या कार्यक्रमात व्यतेय कशाला? मी माझा जातो. पण लोक काय म्हणतील म्हणजे तुला गाडीत मी लोकं काय म्हणतील म्हणून बसावस वाटत म्हणजे एक बघण्याचा दृष्टिकोन बेसिकली जीवनाकडे बघण्याचा वेगळा त्यांना हे सगळं त्यांनी फार छान मला सांगितल जे पुस्तकात आहे श्रुती खळाळून हसली होती जेव्हा मी म्हटलं की बाबांनी एकदा सांगितलं होतं. कलेसाठी कला केली, गुरु भक्ती, अनन्य साधारण, आपलं स्वतःचं दैनंदिन त्यांच जे काही एक काय म्हणू आपण त्याला दिनचर्या, दिनचर्या हे असं नेहमी आमच्या पुस्तकाच्या याच्यात व्हायचं, त्यांच्याकडून तो प्रश्न विचारायचाच आहे, तुमचा आधी तर त्या दिनचर्यात कधीही व्यत्यय नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे ते करत होते त्यांच्या... परंपरेनुसार संगीताचा रियाज आणि हे सगळं तो विषय नंतर येऊ पुस्तकात काय आहे त्याच्या विषयी सगळं लिहिलय आम्ही पण सांगायचं म्हणजे एक शिस्त कशी असते? तर त्यांनी आपल्या धर्माबद्दल, कलाक्षेतात, घराच्या उंबरड्याच्या बाहेर कधीही चर्चा केली नाही. सगळे म्हणले चार भिंतीच्या आत बाहेर पडलं की मी भारतीय. धर्मनिरपेक्षता, धर्म निरपेक्षता त्यांच असं काहीही म्हणणं नव्हतं, त्याच्यासाठी काही आपल्याला व्यक्तव्य करण्याची गरजच नाहीये. 

Continues below advertisement

TRENDING VIDEOS

RSS 100 years: Documentary on Rashtriya Swayamsevak Sangh: शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana10 Day ago

Maharashtra Farmers Protest | 'न्याय मिळेपर्यंत माघार नाही', शेतकरी आंदोलनाची तयारी10 Day ago

Farmers Aid | सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा चौथा हिस्सा कापून शेतकऱ्यांना द्या10 Day ago

Marathwada Farmers | Sugarcane Payments कापू नका, Government Employee Salary Cut करा: नवी मागणी!10 Day ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.