Anandache Paan : Nilu Niranjana यांचा थक्क करणारा प्रवास, लेखिका Mrunalini Chitale यांच्याशी गप्पा
जयदीप मेढे
Updated at:
02 Feb 2025 02:48 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAnandache Paan : Nilu Niranjana यांचा थक्क करणारा प्रवास, लेखिका Mrunalini Chitale यांच्याशी गप्पा
किताबे करती है बाते बीते जमानों की दुनिया की, इन्सानो की ... तर खरंच ही पुस्तकंच असतात की आपल्याला माणसांबद्दल सांगतात, असामान्य काम करणाऱ्या कर्तृत्ववान लोकांबद्दल कळतं ते पुस्तकांच्या माध्यमातूनच..तर अशाच एका मस्त कलंदर व्यक्तिमत्त्वा विषयी सांगणारं पुस्तक आहे निलु निरंजना, गोष्ट हिची पृथ्वीमोलाची निलु निरंजना गव्हाणकर यांचं भन्नाट आयुष्य या पुस्तकातून मांडलंय ते मृणालिनी चितळे यांनी ज्याचं त्याचं एव्हरेस्ट हे त्यांचं पुस्तकही काही महिन्यांपूर्वीच प्रकासित झालंय.. ..