Anandache Paan |'सत्त्वकथा' पुस्तकाचा प्रवास,निवडक कथांची मोजवानी,धर्मापुरीकर-अवसरीकर संपादित संग्रह
जयदीप मेढे | 13 Apr 2025 03:42 PM (IST)
Anandache Paan |'सत्त्वकथा' पुस्तकाचा प्रवास,निवडक कथांची मोजवानी,धर्मापुरीकर-अवसरीकर संपादित संग्रह
प्रत्येकाच्या घरात एक तरी पुस्तकाचं कपाट यावं, अज्ञान, भेदभाव, गरिबी आणि द्वेष या सर्वांना गाडून टाकायला तेवढंच पुरेसं आहे..आणि हे तुमच्या घरातलं कपाट आणखी समृद्ध करण्याचा प्रयत्न करणारा कार्यक्रम म्हणजे हे आनंदाचे पान या कार्यक्रमात आपलं स्वागत मी भारती सहस्त्रबुद्धे कथा वाचन अनेकांना आवडतं, आणि गाजलेल्या कथा एकत्र वाचायला मिळणार असतील तर आणखी काय हवं सत्वकथा हे सद्या चर्चैत असलेलं पुस्तक साठी सत्तरीच्या दशकात गाजलेलं मौजेतर्फे प्रकाशिक होणाऱं सत्यकथा खूप गाजलेलं होतं..त्यातील कथा पुन्हा वाचायला मिळणं ही पर्वणीच आहे, ती सत्वकथामुळे वाचकांना मिळतेय..त्याचं संपादन केलंय – स्नेहा अवसरीकर आणि मधुकर धर्मापुरीकर यांनी २०२४ हे श्री पु भागवत यांचं जन्मशताब्दी वर्ष त्यानिमित्त अनेक पुस्तकं निघालीत, पण हे जरा वेगळंय, तेव्हा याविषयी गप्पा मारुया संपादिका स्नेहा अवसरीकर यांच्याशी ------ एप्रिल महिना म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा महिना, बाबासाहेबांच्या आयुष्यातील एक वेगळा पैलु जगासमोर मांडणारं एक पुस्तक आहे जग बदलणारा बापमाणूस – जगदिश ओहोळ सांगतायत त्याविषयी