712 | मान्सून अपडेट | येत्या 24 तासात कोकणात, विदर्भात पावसाची शक्यता
एबीपी माझा वेब टीम | 11 Sep 2018 08:37 AM (IST)
राज्यातून पावसानं काढता पाय घेतल्याचं सध्या दिसून येतंय. या सॅटेलाईट इमेजमध्ये आपल्याला ढगांची स्थिती पाहता येईल. यात दाखवल्याप्रमाणे राज्यभरात पावसाची चिन्ह फार कमी दिसतायत. तरीही येत्या २४ तसात कोकणात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केलीये.