712| मूग, उडीद आणि सोयाबीन विक्रीसाठी खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी
एबीपी माझा वेब टीम | 28 Sep 2018 09:46 AM (IST)
मूग, उडीद आणि सोयाबीन यांच्या विक्रीसाठी खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी केली जात होती. त्यानुसार या पिकांची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. मात्र त्यासाठीही शेतकऱ्यांना काही निकष पाळावे लागणारेत.