712 : पालघर : 'माओमी' दुधाच्या नव्या ब्रँडचं उद्घाटन
एबीपी माझा वेब टीम | 13 Aug 2018 08:20 AM (IST)
पालघर जिल्हा हा काहीसा मागासलेला आणि आदिवासी बहूल आहे. इथला बहुतांश शेतकरी भातशेती करतो. मात्र इथल्याच माकूणसार गावानं आपली वेगळी ओळख निर्माण केली. माओमी हा दुधाचा नवा ब्रँड या गावानं निर्माण केला. दुग्ध उत्पादनातील आव्हानं आणि मार्केटींगबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी कार्यशाळेचंही आयोजन करण्यात आलं होतं.