712 | शेतीतील नवदुर्गा | शेतीत उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा
एबीपी माझा वेब टीम | 20 Oct 2018 11:52 AM (IST)
नवरात्रीचा सण नुकताच संपला. या नऊ दिवसांच्या काळात आपण शेतीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा पाहिल्या. या महिलांनी शेतीत नवनवे प्रयोग करुन आपल्या घराचं अर्थकारण तर बदललंच, पण गावातील इतर महिलांनाही प्रेरणा दिली. या नवदुर्गांच्या काहण्यांची एक छोटीशी झलक आपण पाहुया..