712 | जळगाव : कापसावरील बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर
एबीपी माझा वेब टीम | 24 Aug 2018 10:03 AM (IST)
मक्यावरील या लष्करी अळीप्रमाणेच कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढतोय. फुलोरा अवस्थेपासूनच बोंडअळीने नुकसान पातळी गाठल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. अशा वेळी कृषी विभागाने फवारण्यांआधी कामगंध सापळ्यांच्या वापराची शिफारस केली. मात्र काही ठिकाणी बनावट कामगंध सापळ्यांची विक्री होत असल्याचा संशय आहे.