712 | पीक सल्ला | खरीप पिकांची काळजी कशी घ्याल?
एबीपी माझा वेब टीम | 11 Sep 2018 08:45 AM (IST)
राज्यात जवळपास सगळीकडेच पावसानं दडी मारल्याचं दिसतंय. सध्याचा काळही खरीप पिकांसाठी महत्त्वाचा आहे. एकिकडे मूग, उडीद सारख्या पिकांची काढणीची वेळ आलीय़े. तर दुसरीकडे आंबा आणि काजुच्या बागांवर कीड-रोगांचं संकट आलंय. अशा वेळी कोणते उपाय करावे , ते जाणून घेऊया या पीक सल्ल्यातून....