712 | कीड-रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पीक सल्ला
एबीपी माझा वेब टीम | 29 Aug 2018 08:49 AM (IST)
आतापर्यंत जवळपास सगळ्या खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण होत आल्यात. ऊसाची पेरणीही आता अंतिम टप्प्यात आहे. जून-जुलै महिन्यात लागवड केलेल्या पिकांचा सध्या वाढीचा महत्त्वाचा काळ आहे. कोकण, मराठवाडा आणि विदर्भ विभागात पिकांवर वेगवेगळ्या कीड-रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसतोय. त्यांच्या नियंत्रणासाठी कोणते उपाय करावे, ते जाणून घेऊया या पीक सल्ल्यात....