712 : अमरावती : अमरावती विभातील 5 जिल्ह्यात समाधानकारक पाऊस
एबीपी माझा वेब टीम Updated at: 31 Jul 2018 08:51 AM (IST)
अमरावती विभागात ५ जिल्ह्यांचा समावेश होतो. या विभागात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस झालाय. सर्वात कमी ७५ टक्के पाऊस बुलडाणा जिल्ह्यात झाला आहे. पीक परिस्थिती कशी आहे? शेदऱ्या बोंडअळीसाठी विभाग काय करतोय याबाबत सांगतायत कृषी सहसंचालक सुभाष नागरे