दिवाळीत गिफ्ट देण्यासाठी टॉप 5 लॅपटॉप
एबीपी माझा वेब टीम | 12 Oct 2016 01:18 PM (IST)
1
Asus T100HA-FU006T किंमत : 22,000/- डिस्प्ले:10.1इंच प्रोसेसर : 2.24GHz Intel Atom X5-Z8500 quad core रॅम : 2जीबी
2
Acer Aspire R3 Pentium किंमत : 26,000/- डिस्प्ले : 11.6 इंच प्रोसेसर : पेंटिअम कॉड कोअर रॅम- 4जीबी
3
Lenovo G50-45 (80E3020BIH) किंमत- 22,000/- डिस्प्ले : 15.6 इंच प्रोसेसर : 2GHz A8 कॉड कोअर, रॅम : 4जीबी
4
HP 15-AC647TU किंमत : 24,500/- डिस्प्ले : 15.6 इंच प्रोसेसर : Pentium N3700 कॉड कोअर, रॅम : 4जीबी
5
Dell Inspiron 3542 किंमत : 24,500 डिस्प्ले : 15.6 इंच प्रोसेसर : Intel Core i3 रॅम : 4जीबी
6
दिवाळीला भेट देण्यासाठी बाजारात इलेक्ट्रॉनिक्सची मोठी रेज उपलब्ध आहे. खिशाला परवडणारे आणि उत्तम कन्फिगरेशन असलेले लॅपटॉपही बाजारात उपलब्ध आहेत.