✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Airtel ची जबरदस्त ऑफर, 259 रुपयांमध्ये 4G चा 15GB डेटा

एबीपी माझा वेब टीम   |  11 Oct 2016 05:46 PM (IST)
1

एअरटेलने यापूर्वी सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोनच्या 1GB च्या किमतीत 10GB चा डेटा उपलब्ध करुन दिला होता. यासाठी ग्राहकांना 250 रुपये द्यावे लागत होते.

2

यूजर्सना या साईटला भेट दिल्यानंतर, काही सोप्या स्टेप्स पूर्ण कराव्या लागतील.

3

सॅमसंगच्या गॅलेक्सी J सीरीजच्या यूजर्सना यासाठी www.offer.airtel.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून याचा लाभ घेता येईल.

4

एअरटेलने ही ऑफर सॅमसंगच्या गॅलेक्सी J सीरीजच्या यूजर्सना उपलब्ध करुन दिली आहे.

5

यामध्ये यूजर्सना 1 जीबीच्या नेट पॅकच्या किमतीत तब्बल 15 जीबीचा 4G डेटा मिळणार आहे. विशेष म्हणजे यासाठी एअरटेलच्या यूजर्सना 259 रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र, यासाठी कंपनीने काही अटीही घातल्या आहेत.

6

रिलायन्सच्या जिओमुळे टेलिकॉम क्षेत्रातील सर्वच कंपन्यांमध्ये चढाओढ सुरु आहे. सर्वच कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी वेगवेगळे रिचार्ज ऑफरची घोषणा करत आहेत. यात एअरटेलही कोठे मागे नाही. एअरटेलने जिओला कडवी टक्कर देण्यासाठी नव्या ऑफरची घोषणा केली आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टेक-गॅजेट
  • Airtel ची जबरदस्त ऑफर, 259 रुपयांमध्ये 4G चा 15GB डेटा
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.