ट्विटर फॉलोअर्समधील भारतातील ‘टॉप-10’
एबीपी माझा वेब टीम | 12 Jul 2017 12:14 PM (IST)
1
चौथा क्रमांक – सलमान खान (2 कोटी 38 लाख 73 हजाराहून अधिक फॉलोअर्स)
2
पहिला क्रमांक - पंतप्रधान नरेंद्र मोदी (3 कोटी 14 लाख 85 हजाराहून अधिक फॉलोअर्स)
3
दुसरा क्रमांक – अमिताभ बच्चन (2 कोटी 77 लाख 56 हजाराहून अधिक फॉलोअर्स)
4
तिसरा क्रमांक – शाहरुख खान (2 कोटी 60 लाख 22 हजाराहून अधिक फॉलोअर्स)
5
पाचवा क्रमांक – आमीर खान (2 कोटी 13 लाख 67 हजाराहून अधिक फॉलोअर्स)
6
सहावा क्रमांक – दीपिका पदुकोण (1 कोटी 91 लाख 92 हजाराहून अधिक फॉलोअर्स)
7
सातवा क्रमांक – पीएओ इंडिया (1 कोटी 89 लाख 70 हजाराहून अधिक फॉलोअर्स)
8
आठवा क्रमांक – अक्षय कुमार (1 कोटी 85 लाख 4 हजाराहून अधिक फॉलोअर्स)
9
नववा क्रमांक – प्रियंका चोप्रा (1 कोटी 79 लाख 62 हजाराहून अधिक फॉलोअर्स)
10
दहावा क्रमांक – हृतिक रोशन (1 कोटी 78 लाख 10 हजाराहून अधिक फॉलोअर्स)