ऑनलाईन डेटिंग करत असाल तर सावधान!
एबीपी माझा वेब टीम | 29 Sep 2016 12:14 AM (IST)
1
ऑनलाईन डेटिंग अॅप वापरताना प्रत्येकाने सावधगिरी बाळगली पाहिजे.
2
या वेबसाईटवरुन व्हायरसचा प्रसारही मोठ्या प्रमाणावर होतो.
3
ऑनलाईन डेटिंगमुळे 64 टक्के महिला आणि 57 टक्के पुरुषांची फसवणूक होते.
4
6 टक्के स्त्रीया आणि 13 टक्के पुरुष ऑनलाईन डेटिंग अॅप्स वापरतात.
5
जवळपास 38 टक्के भारतीय या ऑनलाईन डेटिंगचा वापर करताना दिसतात.
6
आजकाल तरुणाई मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन डेटिंग साईटचा वापर करताना दिसते. टिंडर या साईटवर स्त्री-पुरुष दोघेही मोठ्या प्रमाणावर कार्यरत असतात. त्यामुळे बऱ्याचदा फसवणूक होण्याची शक्यता असते.