✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

स्नॅपडीलचा 'विश फॉर इंडिया सेल', जबरदस्त ऑफर

एबीपी माझा वेब टीम   |  09 Aug 2016 11:15 PM (IST)
1

स्नॅपडील या ई-कॉमर्स कंपनीने 'विश फॉर इंडिया सेल' सुरु केला आहे. अमेझॉनच्या 'ग्रेट इंडिया सेल'च्या तुलनेत या सेलची मोजक्या लोकांनाच माहिती आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त स्नॅपडीलने आयोजित केलेल्या या सेलमध्ये काही आकर्षक ऑफर सुरु आहेत.

2

याशिवाय, स्नॅपडीलवर एसी, टीव्ही, वॉशिंग मशिन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरही मोठी सूट देण्यात आली आहे.

3

स्नॅपडीलच्या या ऑफरमध्ये सीगेटचा बॅकअप प्लस स्लिम ITB पोर्टेबल हार्ड ड्राइव्ह 4,299 रुपयांत उपलब्ध असून, याला 3 वर्षांची वॅरंटी आणि 2000GB क्लाउड स्टोरेज उपलब्ध आहे.

4

तुम्हाला 16 जीबीचा सॅनडिस्कचा क्रूजर ब्लेड पेन ड्राइव्ह 559 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच सॅनडिस्कचे मायक्रो एसडी कार्ड या ऑफरमध्ये 278 रुपयांना मिळेल.

5

या मेगा सेलमध्ये कॅननचा MG 2570 डिव्हाइसही मिळत असून, यामध्ये प्रिंट, स्कॅन आणि कॉपीसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. याची किंमत फक्त 2,517 रुपये आहे. तर इंटेलचा कोर आय 3 प्रोसेसर, 4GB रॅम, आयटीबी हार्ड ड्राइव्ह आणि उबनुटू ओएससोबत डेल इंस्पिरेशन 3558 नोटबुक 25,699 रुपयांना उपलब्ध आहे.

6

या सेलमध्ये तुम्हाला बाइक मोडचा सॅमसंग गॅलेक्सी J3 हा स्मार्टफोन 8,290 रुपयांना मिळेल. याशिवाय इतरही स्मार्टफोन उपलब्ध असून यात असूसचा जेनफोन लेजर 2 हा स्मार्टफोन 8499 रुपयांना मिळेल, तर मायक्रोमॅक्सचा युनाइट 4 प्रो 6,999 रुपयांना, इंटेक्स क्लाउड ब्रीज 3 स्मार्टफोन 3,499 रुपयांना, इनफोक्स एम 370ची किंमत 4,999 रुपये, लेनोव्होचा ए1000 हा स्मार्टफोन 3,799 रुपयांना मिळेल.

  • मुख्यपृष्ठ
  • टेक-गॅजेट
  • स्नॅपडीलचा 'विश फॉर इंडिया सेल', जबरदस्त ऑफर
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.