फ्लिपकार्टच्या स्वातंत्र्यदिन सेलमध्ये LeEco स्मार्टफोनवर विशेष सूट
LeEco या स्मार्टफोम मेकर कंपनीने आपल्या दोन स्मार्टफोनवर मोठी सवलत दिली आहे. कंपनाने भारतात काही दिवासांपूर्वीच लाँच केलेल्या Le2 आणि Le मॅक्स 2 वर ही सवलत दिली आहे.
जर तुमच्याकडे HDFC चे क्रेडीट कार्ड असेल, तर तुम्हाला यावर 10% कॅश बॅक ऑफरही सुरु आहे. 6,912 रुपयांचे हे स्मार्टफोन तुम्ही कोणतेही व्याज न देता तुम्ही या सेलमध्ये खरेदी करू शकाल.
या स्मार्टफोनला तुम्ही कोणत्याही क्रेडीट कार्डचा वापर करून तुम्ही 6, 9 आणि 12 महिन्यांसाठी कोणताही व्याजदर न आकारता खरेदी करू शकाल. यासोबतच तुम्ही तुमचे जुने फोनही एक्सचेंज करू शकता.
LeEco चा कोणताही स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या Flipkart Independence Sale मध्ये No Cost EMI offer अंतर्गत खरेदी करू शकता येईल, असे LeEco ने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे. No Cost EMI offer चा अर्थ, हे स्मार्टफोन 0% व्याज, 0% डाऊन पेमेंट आणि 0% प्रोसेसिंग फीवर मिळतील. यासोबतच सेकेंड जनरेशन सुपरफोर्सवरही कॅश बॅक आणि एक्सचेंज ऑफरची सुविधा सुरु आहे.
फ्लिपकार्ट या ई कॉमर्स वेबसाईटवर Flipkart Independence Sale ऑफर सुरु आहे. ही ऑफर 10 ते 12 ऑगस्टदरम्यान सुरु राहणार आहे.