मोटोचा पहिलाच मेटल बॉडी स्मार्टफोन भारतात लाँच
या फोनची विशेषता म्हणजे मोटोचा हा पहिलाच मेटल बॉडी असलेला स्मार्टफोन आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App3050mAh एवढ्या क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली असून टर्बो चार्जिंगची सुविधा आहे.
16 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा ड्युअल फ्लॅशसह देण्यात आला असून 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
यामध्ये 2.2GHz मीडियाटेक हीलियो P15 ऑक्टा-कोअर प्रोसेसर आहे.
मोटो M मध्ये 5.5 इंच आकाराची एचडी स्क्रीन देण्यात आली आहे.
4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज असणाऱ्या व्हर्जनची किंमत 17 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे.
मेटल बॉडी असणारा मोटोचा हा पहिलाच फोन आहे. 3 GB रॅम आणि 32 GB इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत भारतात 15 हजार 999 रुपये आहे.
मोटोरोलाने 'मोटो M' हा दमदार फीचर्सचा स्मार्टफोन भारतात दोन व्हर्जनमध्ये लाँच केला आहे. मुंबईत या फोनच्या लाँचिंग कार्यक्रमासाठी अभिनेत्री परिणिती चोप्राही उपस्थित होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -