जिओचा धमाका, धन धना धन ऑफरमधून रोज 2 जीबी डेटा!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Apr 2017 02:01 PM (IST)

1
नॉन प्राईम मेंबरना ऑफर मिळवण्यासाठी 309 किंवा 509 रुपयांसोबत 99 रुपयांचं रिचार्ज करावं लागणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
याआधी ज्यांनी 303 रुपयांचं रिचार्ज केलं आहे, त्यांना या नवीन ऑफरचे फायदे मिळणार आहेत.

3
या ऑफरमध्ये नॅशनल रोमिंग फ्री देण्यात येणार आहे.
4
धन धना धन ऑफरअंतर्गत मोफत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे.
5
309 रुपयांच्या रिचार्जवर 3 महिने दररोज 1 जीबी डेटा तर 509 रुपयांत रोज 2 जीबी डेटा मिळणार आहे
6
जिओच्या ग्राहकांना धन धना धन ऑफरचा लाभ घेण्यासाठी 309 किंवा 509 चं रिचार्ज करावं लागेल
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -