Honor 5C स्मार्टफोनची किंमत 10999 रुपये, पण सवलत दहा हजारांची

यामध्ये रियर १३ मेगापिक्सल तर ८ जीबी मेगापिक्सल फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. Honor 5C अॅन्डरॉइड ६.० मार्शमैलो ऑपरेटिंग सिस्टिमसोबत येईल. कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ ४.१, वायफाय बी/जी/एन जीपीएस, ग्लोनाससारखे फिचर्स देण्यात आले आहेत. 3000mAhची बॅटरी या स्मार्टफोनला अधिकाधिक पॉवरफुल बनवते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Honor 5C भारतात 4G कनेक्टिविटीसोबत लाँच झाला होता. या स्मार्टफोनमध्ये ५.२ इंचाची एचडी स्क्रिन असून ऑक्टा कोर किरीन ६५० प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये २ जीबी रॅम, १६ जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. या स्टोअरेजला मायक्रोएसजडीद्वारे १२८ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.

त्यामुळे तुम्हाला या नव्या स्मार्टफोनसाठी केवळ ९९९रुपये भरावे लागतील. मात्र ही सवलत त्या स्मार्टफोनच्या कंडीशनवर अवलबूंन आहे. त्यामुळे तुम्ही जो स्मार्टफोन एक्सेंज कराल त्याचा डिस्प्ले, फोनचे फंक्शन आणि या फोनचा IMEI नंबर वॅलिड असणे गरजेचे आहे.
सध्या या स्मार्टफोनसाठी फ्लिपकार्टने एक्सचेंज ऑफर सुरु केली आहे. याद्वारे तुम्ही आपला जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून 10,000पर्यंतची सवलत मिळवू शकता.
या स्मार्टफोनची किंमत 10999 रुपये असून आता हा स्मार्टफोन बाजारातही विक्रीसाठी उपलब्ध आहे.
हुवाईने गेल्याच महिन्यात भारतात Honor 5C स्मार्टफोन फ्लिपकार्टद्वारे लाँच केला. या स्मार्टफोनची सध्या फ्लिपकार्टवर फ्लॅश सेलद्वारे विक्री सुरु आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -