फेसबुक फोटो पाहा आता स्लाईडशोमध्ये
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
फेसबुकवर तुमचे फोटो आता व्हिडिओच्या स्वरुपात पाहता येणार आहेत. फेसबुकने स्लाईडशो नावाचं अॅप सुरु केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
फेसबुक हे अॅप सध्या अमेरिकेतील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करुन देणार आहे. इतर देशांतील वापरकर्त्यांसाठी हे अॅप कधी उपलब्ध होईल याची उत्सुकता लागली आहे. (फोटो सौजन्यःजोश कॉन्स्टीन)
3
आयओएस वापरकर्त्यांसाठीच हे अॅप सध्या उपलब्ध आहे.
4
स्माईडशोमध्ये फेसबुकने काही स्लाईड्स दिल्या आहेत. यामध्ये आपले फोटो टाकून व्हिडिओ क्लिप तयार होते.
5
वापरकर्ते या अॅपवर फोटोंची व्हिडिओ क्लिप बनवू शकणार आहेत. यामध्ये म्युझिक टाकणंही शक्य आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -