Great Republic Day Sale 2024 : तुम्ही जर Great Republic Day Sale 2024 मध्ये कोणता नवीन फोन घेण्याचा प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे ठरणार आहे. कारण ॲमेझॉनमध्ये मोटोरोलाच्या Motorola razr 40 ultra या फोनवर अनेक (Motorola razr 40 ultra Offers)ऑफर मिळणार आहे. या (Amazon phone Offers) फोनचे फिचर नेमके काय आहे? फोनचा कॅमेरा नेमका कसा आहे आणि महत्वाचं म्हणजे फोनवर नेमके कोणते ऑफर्स आहेत? जाणून घेऊया...


Motorola razr 40 ultra ऑफरचे डिटेल 


मोटोरोलाच्या या फोनला रिपब्लिकन डे सेल दिवशी 42 % डिस्काउंट सोबत विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. आता हा फोन तुम्ही 69,999 रुपयात खरेदी करू शकता. या फोनची खरी किंमत 1,19,999 रुपये आहे. या सेलमध्ये या फोनवर थेट 50 हजार रुपयांपर्यंत बचत करु शकता. 


एक्सचेंज ऑफर 


या फोनवर एक्सचेंज ऑफर पण देण्यात येणार आहे. जर तुमच्याकडे तुमचा कोणता जुना फोन असेल आणि तो ॲमेझॉनच्या सगळ्या टर्म अँड कंडिशनला पूर्ण करत असेल तर त्याची किंमत 41,250 रुपयांपर्यंत मिळू शकते. या फोनला 3,394 रुपयांच्या मासिक EMIवर सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. 


 


 स्पेसिफिकेशन्स काय आहे?


1) परफॉर्मन्स - यामध्ये स्पेंडरफुल 8 प्लस जेन 1 प्रोसेसर दिला आहे
2) स्टोरेज - 8GB LPDDR5  रॅम आणि 256 GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आले आहे.
3) ऑपरेटिंग सिस्टीम - फोनमध्ये 13 अँड्रॉइड सिस्टीम देण्यात आले आहे.
4) सेल्फी कॅमेरा - यासाठी तुम्हाला 32 मेगापिक्सलचा सेन्सर कॅमेरा देण्यात आला आहे.
5) बॅटरी - फोनमध्ये पावर देण्यासाठी 3800 एमएएचची बॅटरी यात तुम्हाला मिळेल. जी तुमच्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. 
6) कनेक्टिव्हिटी -वाय-फाय ,ब्लूटूथ 5.3 ,जीपीएस याची सुविधा यात देण्यात आली आहे.


या फोनवर डिस्काउंट मिळण्याची शक्यता


कंपनीने अजून फोनवरील डिस्काउंट ऑफरबाबत नेमकी माहिती दिलेली नसली तरी या सेलमध्ये काही स्मार्टफोन्सवर मोठी सूट मिळू शकते. या स्मार्टफोनमध्ये आयफोन सहPixel 7a, Samsung Galaxy S21 FE 5G, Motorola Edge 40 Neo, Samsung Galaxy S22 5G, Pixel 8, Vivo T2 Pro, Oppo Reno 10 Pro, Vivo T2x, Poco X5, Realme 11, Redmi 12, Samsung Galaxy F34 5G, आणि इतर अनेक फोनचा समावेश आहे.


इतर महत्वाची बातमी


Xiaomi 14 Ultra :सगळ्या लेटेस्ट स्मार्टफोनला टक्कर देणार Xiaomi 14 Ultra; भारतात लवकरच लाँच होण्याची शक्यता, फिचर्स आले समोर