Google Most Search In 2023 : 2023 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. भारतासाठी हे वर्ष खूप खास ठरले असून जगातील इतर देशांचेही लक्ष भारताकडे लागले आहे. मग ते चांद्रयान-3 चे ऐतिहासिक चंद्रावरील लँडिंग असो किंवा जी-20. या घटनांनी जगाचे लक्ष भारताने वेधून घेतले. भारतातील क्रिकेटची लोकप्रियता कोणापासून लपून राहिलेली नाही आणि यंदाच्या विश्वचषकाच्यावेळीदेखील भारताचं नाव जगभरात चर्चेत होतं. खरं तर गुगलने शेअर केलेल्या डेटावरून या वर्षी भारतात लोकांनी काय सर्च केलं आहे, हे दिसून येतंय. गुगलने भारतातील 2023 मधील टॉप ट्रेंडिंग (Google Most Search In 2023) सर्चचे 12 कॅटेगरीमध्ये रुपांतर करून हा डेटा शेअर केले आहे. गुगलने त्यात बदल करून न्यूज इव्हेंट्स (News Events), व्हाट इज (What is) , हाऊ टू (How to) आणि नियर मी (Near Me) हे सर्च केले आहेत. याशिवाय खेळाचे टॉप 10 कीवर्डही शेअर करण्यात आले आहेत. या कॅटेगरीमध्ये लोकांनी सर्वात जास्त काय सर्च केले ते सांगण्यात आले आहे. टॉप-10 चा उल्लेख सर्व कॅटेगरीमध्ये करण्यात आला आहे.


कोणते किवर्ड्स सर्च केले?



1 Chandrayaan-3
2 Karnataka Election Result 
3 Israel News
4 Satish Kaushik
5 Budget 2023
6 Turkey Earthquake 
7 Atiq Ahmed
8 matthew perry
9 Manipur News
10 Odisha Train Accident


'Whats is' मध्ये नेमकं काय सर्च केलंय?



1 What is G20
2 UCC Kya hai (What is UCC)
3 What is Chat GPT
4 Hamas kya hai (What is Hamas)
5 28 Sep 2023 ko kya hai (What is on 28 Sep 2023) 
6 What is Chandrayaan 3
7 What is Threads in Instagram
8 What is Timed out in Cricket 
9 What is Imapact Player in IPL 10 What is Sengol


'Sports' साठी हे कीवर्ड भारतात सर्वाधिक सर्च



1 Indian Premier League
2 Cricket World cup
3 Asia Cup
4 Women's Premier League
5 Asian Games
6 Indian Super League
7 Pakistan Super League 8 The Ashes
9 Woman's cricket World cup 10 SA20


'Near Me' मध्ये काय सर्च केलं आहे? 



1 Coding Classes Near Me
2 Earthquake Near me
3 Zudio Near me
4 Onam Sadhya Near me
5 Jailer Movie Near me
6 Beauty Paqrlour Near Me
 7 Gym Near Me
8 Ravan dahan Near me
9 Dermatologist Near Me
10 (Tiffin service near me)


 


गुगलवर सेल्फ केअरमध्ये भारतीय पुढे?


गुगलच्या ट्रेडिंग सर्चमध्ये भारतातील लोकांनी हाऊ टू सेक्शनमध्ये सेल्फ केअर आणि टेक्नॉलॉजीबद्दल भरपूर सर्च केले आहे. घरगुती उपचारांनी त्वचा आणि केसांचे होणारे नुकसान कसे टाळावे यात टॉप-1 वर होते. याशिवाय अनेकांनी झुडिओ, जिम आणि ब्युटी पार्लर वगरेही सर्च केले आहेत.


इतर महत्वाची बातमी-