आता व्हॉटसअॅप यूजर्सना मिळणार अनलिमिटेड अॅक्सेस
ही कंपनी ग्राहकांना व्हॉटसअॅप ओनली सिम देत होती. यामुळे तुम्ही जेव्हा प्रवासात असाल, त्यावेळी याच्या माध्यमातून 150 देशात कोणत्याही व्हॉटसअॅपचा वापरता येते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्या देशात व्हॉटसअॅपची ही ऑफर सुरु आहे, त्यामध्ये जर्मनी, यूके, फ्रान्स, पोर्तुगाल इटली आदी देशांचा समावेश आहे. यापूर्वी इटलीतील व्हॉटसिम या कंपनीनेही अशीची ऑफर सुरु केली होती.
सध्या अमेरिकेत व्हॉटसअॅप यूजर्सना प्रतिवर्ष 100 डॉलर द्यावे लागतात. त्यामुळे कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही मोफत सेवा सुरु केली आहे.
फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉटसअॅपने जगात फोन, एसएमएस आणि कॉलिंग आदींच्या समीकरणांना पूर्णपणे बदलले आहे. आज जगातील सर्वच नागरीक मेसेजपेक्षा व्हॉटसअॅप टेक्सट करण्याला जास्त पसंती देतात. त्यामुळे व्हॉटसअॅप जगातील लोकप्रिय मेसेजिंग सेवा झाली आहे.
व्हॉटसअॅपची लोकप्रियता लक्षात घेता, अमेरिकेच्या मोबाईल व्हर्चुअल कंपनी FreedomPopने नवीन ऑफर सुरु केली आहे.
या ऑफरनुसार, जगातील 30 देशांमध्ये तुम्हाला व्हॉटसअॅपचा मोफत अॅक्सेस मिळेल. ही ऑफर रोमिंग म्हणजे, परदेश किंवा परराज्यातही लागू असेल.
त्यामुळे ही सुविधा आता भारतात कधी सुरु होईल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
जगात सर्वात जास्त वापरलं जाणारं मेसेंजर व्हॉट्सअॅप जवळपास सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य घटक बनलं आहे. मात्र वापरकर्ते व्हॉट्सअपबद्दलच्या काही रंजक गोष्टींपासून अनभिज्ञ आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -